व. पु. काळे यांचे सुविचार

व. पु. काळे सुविचार एक व एकापेक्षा अधिक वाक्यात अशा भागात. तसेच सचित्र स्वरुपात देखील उपलब्ध. आशा आहे तुम्हाला व. पु. काळे यांच्या सुविचारांचा हा संग्रह नक्कीच आवडेल. व. पु. काळे सुविचार – भाग १ मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत. कोमलतेत प्रचंड…… Continue reading व. पु. काळे यांचे सुविचार