सर्वजण तुमच्या प्रथम ओळीत असू शकत नाही
सर्वजण तुमच्या प्रथम ओळीत असू शकत नाही.
जीवन एक रंगमंच आहे म्हणून काळजीपूर्वक आपल्या प्रेक्षकांना आमंत्रित करा.
आपल्या जीवनात सगळेच प्रथम ओळीत असण गरजेच नाही.
आपल्या जीवनात काही लोक आहेत ज्यांना काही अंतरापासून पासून प्रेम करावे लागते .
सर्वजण तुमच्या प्रथम ओळीत असू शकत नाही.
तुमच्या आसपास असलेल्या नात्यांवर लक्ष द्या निरीक्षण करा .कोण तुम्हाला खाली नेतो आणि कोण वर. कोण प्रोत्साहित करतो आणि कोण परावृत्त ? कोण उंचावर नेतो आणि कोण उतारावर ? जेव्हा तुम्ही विशिष्ट लोक सोडता तुम्ही अनुभवता चांगले किंवा वाईट ?
जेव्हा तुमच्याजवळ अधिक गुणवत्ता, आदर, वाढ, चांगले मन, प्रेम, सत्य आणि शांती असते तेव्हा कोण तुमच्या पहिल्या रांगेत असायला हवेत, कोण नको आणि कोण तुमच्या प्रथम ओळीत असावेत याचा निर्णय घेण सोप होत.
जर तुम्ही तुमच्या आसपासचे लोक बदलू शकत नसाल तर कोणते लोक तुमच्या आसपास असावेत हे तुम्ही ठरवू शकतात.
चांगले लोकांचे परिणाम हे चांगले जीवन असल्याचे लक्षात ठेवा आणि म्हणून नेहमी चांगले लोक निवडा जशी आपण चांगली माहिती ठेवतो. नेहमी तुमचे विचार, स्वप्ने नकारात्मक लोकांसमोर मांडू नका.
ते तुमची निवड आणि तुमचे जीवन आहे. हे आपल्यावर अवलंबून आहे.
जीवन एक रंगमंच आहे .
तुमच्या प्रेक्षकांना काळजीपूर्वक आमंत्रित करा.
लेखक : अनोळखी
एक सुंदर सुविचार:
लोकांवर सुंदर सुविचार येथे नक्कीच वाचा.