प्रेमावर सुविचार

प्रेम सुविचार मराठी

प्रेम सुविचार मराठी (अनामिक व्यक्तींचे)

 • प्रेम कधीच अपयशी होत नसतं. लोक होतात अपयशी प्रेमात. (सचित्र)
 • खरे प्रेम कधीही मरत नाही. ते फक्त वेळेसोबत मजबूत होते.
 • खरं प्रेम सापडत नाही. ते बांधलं जातं.
 • लोक बदलतात. प्रेम दुखावते. मित्र सोडुन जातात. चुकीचं घडत जातं. पण फक्त हे लक्षात ठेवा जीवन पुढे जात राहतं..
 • काही लोक तुमच्यावर एवढं प्रेम करतील, जेवढं ते तुमचा वापर करु शकतील. त्यांचा प्रामाणिकपणा तिथं थांबतो, जिथं तुमच्याकडून मिळणारा फायदा थांबतो.
 • प्रेमात नसावा आकस. प्रेमात नसावी इर्षा. एकमेकांवरील विश्वास हीच असते प्रेमाची अपेक्षा.

प्रेम सुविचार मराठी

एका वाक्यात प्रेम सुविचार मराठी (अनामिक व्यक्तींचे)

 • आयुष्यात प्रेम करा; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
 • कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.
 • आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते.
 • अनेक गोष्टींवर प्रेम करा मग तुम्हाला परमेश्वर समजेल.
 • जिथे इच्छा नाही तिथे प्रेम नाही.
 • छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
 • प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
 • झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.
 • मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.
 • खरं प्रेम आणि विश्वासू मित्र हया दोन गोष्टी शोधण्यास अत्यंत कठीण आहे.
 • स्वत:वर प्रेम करायला विसरु नका.
 • प्रेम करण्यापेक्षा विश्वास ठेवणे हे जास्त श्रेष्ठ आणि प्रशंसक आहे.
 • प्रेम वार्‍यासारखे आहे, आपण ते पाहू शकत नाही पण सगळीकडे जाणवू शकतो.
 • प्रेम आणि उधारी त्यांनाच द्या, ज्यांच्याकडून परत मिळू शकेल.

प्रसिद्ध व्यक्तींचे प्रेम सुविचार मराठी

 • आपण स्वत: ची प्रशंसा करू शकता तेव्हा सौंदर्य असते. जेव्हा आपण स्वत: वर प्रेम करता, तेव्हा आपण सर्वात सुंदर असतो. – झो क्रेविट्झ
 • आपण एकटेच जन्मलो आहोत, आपण एकटे राहतो, आपण एकटेच मरतो. केवळ आपल्या प्रेम आणि मैत्रीतूनच आपण या क्षणाचा भ्रम निर्माण करू शकतो की आपण एकटे नाही आहोत. – ऑरसन वेलसन
 • संगीत प्रेम आहे, प्रेम संगीत आहे, संगीत जीवन आहे, आणि मी माझ्या जीवनावर प्रेम करतो.धन्यवाद आणि शुभ रात्री. – ए. जे. मॅक्लीन
 • स्वत: वर प्रेम करा. सकारात्मक रहाणे महत्वाचे आहे कारण सौंदर्य आतून बाहेर येते. – जेन प्रॉस्के

एका वाक्यात प्रसिद्ध व्यक्तींचे प्रेम सुविचार मराठी
 • प्रेम तेव्हा असते जेव्हा दुसऱ्यांचा आनंद तुमच्या स्वतःच्या आनंदापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. – एच. जॅक्सन ब्राउन, जूनियर
 • प्रेम आंधळं असतं; मैत्री त्याचे डोळे बंद करते. – फ्रीड्रिख निएत्शे
 • सर्वांवर प्रेम करा, काहींवर विश्वास ठेवा, कुणाशीच चुकीचं करु नका. – विल्यम शेक्सपियर
 • जसे जेव्हा आपण प्रेम करतो तसे आपण दुःखाविरूद्ध इतके निराधार नसतो. – सिगमंड फ्रायड
 • प्रेमामध्ये कोणत्याही चुका नाहीत, कारण सर्व चुका प्रेमाप्रती असतात. विलियम लॉ
 • खऱ्या प्रेम कथांना कधीही शेवट नसतो. – रिचर्ड बाक
 • एक फूल सूर्यप्रकाशाविना फुलवू शकत नाही, आणि मनुष्य प्रेमाशिवाय जगू शकत नाही. – मॅक्स मुलर
 • जेव्हा आपण नाराज, दुःखी, हेवा किंवा प्रेमात पडता तेव्हा निर्णय घेवू नका. – मारियो तेगुह
 • जेव्हा आपला आनंद हा दुसर्‍या कोणातरीचा आनंद असतो तेव्हा ते प्रेम असते. – लाना डेल रे
 • प्रेम करणे हि कला आहे, पण प्रेम टिकविणे हि एक साधना आहे. – विनोबा भावे
 • महान उपचार चिकित्सा मित्र आणि प्रेम आहे. – ह्यूबर्ट एच. हम्फ्री
 • प्रेम म्हणजे ताबा मिळत नाही, पण स्वातंत्र्य देते. – रवींद्रनाथ टागोर
 • आपण नेहमी हसून एकमेकांशी भेटू या, कारण हसणे ही प्रेमाची सुरुवात आहे. – मदर टेरेसा
 • जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंब आणि प्रेम. – जॉन वूडन
 • क्षमा न करता प्रेमच नाही आणि प्रेम न करता क्षमाच नाही. – ब्रायंट एच. मॅक्गिल

 

तुम्हाला हे ‘प्रेमावर सुविचार’ कसे वाटले हे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा.

कर्तव्यावर देखील सुविचार येथे नक्कीच वाचा.

संबंधित पोस्ट

मित्र कोणाला म्हणायचे?... मित्र कोणाला म्हणायचे? मित्र कोणाला म्हणायचे यावर पु. लं. देशपांडे यांचे सुंदर उत्तर ज्याच्या जवळ मनातील भाव व्यक्त करताना लज्जा, संकोच वाटत नाही....
वेळेवर विचार व सुविचार... Time Quotes Marathi Time Quotes Marathi Translation   The two most powerful warriors are patience and time. - Leo Tolstoy दोन सर्वात शक...
ऑस्कर वाइल्ड यांचे विचार व सुविचार... Oscar Wilde Quotes Marathi Oscar Wilde Quotes Marathi   Keep love in your heart. A life without it is like a sunless garden when the flowe...
यश – विचार व सुविचार... Success Quotes Marathi Success Quotes Marathi Translation   Success is no accident. It is hard work, perseverance, learning, studying, sac...

2 उत्तरे द्या “प्रेमावर सुविचार”

Leave a Reply