Categories
Quotes नवीन सुविचार

नवीन उद्धरण, विचार व सुविचार

वेळोवेळी अद्ययावत् केलेले नवीन सुविचार मराठी संग्रह

नवीन सुविचार मराठी

  • If you improve by 1% everyday, within a year you will have improved by 365%. think about that.
  • जर आपण दररोज १% ने सुधारणा केली, तर एका वर्षाच्या आत आपण ३६५% ने सुधारणार. त्याबद्दल विचार करा.
  • आपल्या आईने आपल्यासाठी किती वेळा प्रार्थना केली हे आपल्याला कधीही कळणार नाही.
  • ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.
  • जेव्हा तुम्ही संतापतात, तेव्हा शांत व्हा.

संताप सुविचार मराठी

वेळोवेळी नवीन अद्यावतनांसाठी फेसबुक पेज ला लाईक आणि इंस्टाग्राम प्रोफाईल ला अनुसरण करा.

 

Leave a Reply