Jivnat Shiklele Dhade

मराठी कोट, सुविचार व कथा

आदर्श जीवन जगण्यासाठी

आदर्श जीवन जगण्यासाठी

1) चुक झाली तर मान्य करा.
2) समोरच्याचे मत विचारात घ्या.
3) चान्गल्या कामाची स्तुती करा.
4) आभार मानायला विसरू नका.
5) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.
6) सतत हसत मुख रहा.
7) दुस~यातील चान्गले गुण ओळखा.
8) कुणाच्याही व्यंगावर हसू नका.
9) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.
10) टिका तक्रार यात वेळ घालवू नका.
11) कृतीपूर्व विचार करा.
12) लोकान्च्या खान्द्यावर अपयश लादू नका.
13) क्रोधावर नियंत्रण ठेवा.
14) मैत्री भावना कायम मनी राहू द्या.
15) नेहमी सत्याची कास धरा.
16) इतरान्ना चान्गली वागणूक द्या.
17) सुखाचा गुणाकार व दु:खाचा भागाकार करा.
आणि सर्वात महत्त्वाचं
18) विचार करून बोला.

Updated: January 12, 2018 — 12:30 pm

Leave a Reply

Jivnat Shiklele Dhade © 2017