Categories
Text Quotes

विश्वासावर सुविचार

विश्वास सुविचार मराठी विश्वास सुविचार मराठी (अनामिक व्यक्ती) विश्वास हि खूप दुर्मिळ गोष्ट आहे. तुम्हाला सापडली तर सांभाळून ठेवा. (सचित्र) मैत्री असो वा नातेसंबंध, सगळे बंध हे विश्वासावरच बांधले जात असतात. त्याच्याशिवाय तुमच्याकडे काहीच नाहीये. माझा माझ्यावर विश्वास आहे का? स्वत:वर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याच्या मार्गातला पहिला टप्पा आहे. फांदीवर बसलेल्या पक्ष्याला फांदी […]