मैत्रीवर विचार व सुविचार (इंग्रजी-मराठी)

Friendship Quotes Marathi and in English language. For convenience quotes are divided into one and more than one sentence section. These quotes are of various famous persons. We hope that you will like this collection of quotes. Friendship Quotes Marathi We’re born alone, we live alone, we die alone. Only through our love and friendship…… Continue reading मैत्रीवर विचार व सुविचार (इंग्रजी-मराठी)

मैत्री तुटायला कधी सुरुवात होते ?

मैत्री तुटायला कधी सुरुवात होते ? मैत्री तुटायला कधी सुरुवात होते: आपण मैत्री मध्ये व्यवहार आणतो तेव्हा. मैत्रीमध्ये आपण खूप अपेक्षा ठेवायला सुरुवात करतो तेव्हा. आपण मित्राला गृहीत धरायला सुरुवात करतो तेव्हा. मैत्रीमध्ये आपणच कसे प्रामाणिक आहोत हे समोरच्याला सांगायला लागतो तेव्हा. मित्र असे का वागला हे त्याला न विचारता आपणच मित्राच्या तसे वागण्यामागची कारणे…… Continue reading मैत्री तुटायला कधी सुरुवात होते ?

मैत्रीवर विचार व सुविचार

मैत्री सुविचार मराठी भाषेत अज्ञात आणि प्रसिद्ध व्यक्तींचे व एक आणि एकापेक्षा अधिक वाक्यात अशा भागात. अपेक्षा आहे तुम्हास हा मैत्रीवरील सुविचार संग्रह नक्कीच आवडेल. मैत्री सुविचार मराठी प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळलं कि मैत्री होते आणि मनात शिरलं कि प्रेम. सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा,…… Continue reading मैत्रीवर विचार व सुविचार

मैत्रीवर सुंदर छोटी गोष्ट

मैत्रीवर सुंदर छोटी गोष्ट

मैत्रीवर छोटी गोष्ट मैत्रीवर छोटी गोष्ट आपल्या मराठीत एक खेकडा समुद्र किना-यावर फिरताना स्वत:च्या पायांमुळे होणारी नक्षी पहात होता. तेव्हढ्यात समुद्राच्या लाटेने ती नक्षी पुसली गेली. ते पाहुन खेकडा लाटेस म्हणाला, “मी तर तुला माझी जवळची मैञिण समजत होतो आणी तरीही तू माझी छान नक्षी पुसून टाकलीस. “त्यावर लाट म्हणाली, “अरे या नक्षीच्या मागावरच मासेमार…… Continue reading मैत्रीवर सुंदर छोटी गोष्ट