Jivnat Shiklele Dhade

मराठी कोट, सुविचार व कथा

जीवन हे एका पुस्तका सारखं…

Life Quote

Life Quote in Marathi

Marathi Life Quote

Life Quote in Marathi

जीवन हे एका पुस्तका सारखं आहे. काही प्रकरणे दु:खी आहे, काही आनंदी आहेत आणि काही रोमांचक आहेत, परंतु जर आपण कधीही पृष्ठ वळवले नाही, तर आपल्याला कधीही कळणार नाही की पुढील प्रकरणात आपल्यासाठी काय साठवले आहे.

 

हा चित्रमयी विचार किंवा सुविचार तुम्हाला कसा वाटला व अनुवादाच्या चूक असल्या नक्कीच कळवा.

जीवनावर अधिक सुंदर विचार येथे वाचा.

Updated: November 21, 2017 — 12:27 pm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Jivnat Shiklele Dhade © 2017