Categories
Text Quotes

कर्तव्यावर सुविचार

कर्तव्य सुविचार मराठी कर्तव्य सुविचार मराठी (अनामिक व्यक्तींचे) जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं. जीवनात अडचणी त्यालाच येतात, जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते आणि जबाबदारी घेणारे कधी हारत नाहीत. ते जिंकतात किंवा शिकतात. एका वाक्यात अनामिक व्यक्तींचे कर्तव्य सुविचार मराठी आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. (सचित्र) स्वातंत्र्य हा आपला […]