Jivnat Shiklele Dhade

मराठी कोट, सुविचार व कथा

Category: Pictorial Quotes

High Quality Marathi Suvichar Images. Marathi Suvichar on various topics and by various famous persons.

प्रत्येक क्षण समरसून…

Marathi Quote Love Marathi Quote Love प्रत्येक क्षण समरसून जगा रोज मनमुराद हसा आणि शब्दांच्या पलिकडे जाऊन प्रेम करा.   Pictorial Marathi Quote Love   प्रेमावर अधिक विचार व सुविचार येथे वाचा.

नेहमी छोटया छोटया चुका…

Marathi Quote Stumble Marathi Quote Stumble नेहमी छोटया छोटया चुका करणं टाळा. कारण माणूस डोंगरापासून नाही तर दगडापासून ठोकर खातो.   Pictorial Marathi Quote Stumble   चुकवर देखील विचार व सुविचार येथे वाचा.

काही लोक स्वत: त्यांचे वादळ…

People Quote Marathi People Quote Marathi काही लोक स्वत: त्यांचे वादळ बनवतात, आणि जेव्हा त्यांचा वर्षाव होतो तेव्हा वेडयासारखं वागतात.   Pictorial People Quote Marathi   लोकांवर अधिक विचार व सुविचार येथे वाचा.

आयुष्यात तुम्हाला एकदा तरी वाईट दिवसांना…

Marathi Quote Bad Days Marathi Quote Bad Days आयुष्यात तुम्हाला एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांंची किंमत कळत नाही.   Pictorial Marathi Quote Bad Days   गोष्टींवर देखील विचार व सुविचार येथे वाचा.

Page 1 of 1012345...10...Last »
Jivnat Shiklele Dhade © 2017