Tag: try

प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी…

Marathi Quotes

Marathi Quotes on Try Marathi Quotes: प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या भूतलावर अस्तित्वात नाही. – संत ज्ञानेश्वर Read more quotes on try here.

नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा. आणि हे करुन देखील…

Marathi Quotes

Marathi Quotes on Try Marathi Quotes: नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करुन देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही. Read more quotes on try here.

प्रयत्न करणं कधीही थांबवू नका. विश्वास ठेवणं कधीही…

Marathi Quotes

Marathi Quotes on Trying, Believing and Giving up Marathi Quotes: प्रयत्न करणं कधीही थांबवू नका. विश्वास ठेवणं कधीही थांबवू नका. हार कधीही मानू नका. तुमचा दिवस येईल. Never stop trying. Never stop believing. Never give up. Your day will come.   Read more quotes on believing here. Read more quotes on giving up here.

गरुडा इतके उडता येत नाही, म्हणून…

Marathi Quotes

Marathi Quotes on Try Marathi Quotes: गरुडा इतके उडता येत नाही, म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. Read more text and pictorial based quotes on try here.

Jivnat Shiklele Dhade © 2016-17