Tag: things

ज्या गोष्टींना वाढण्यास वेळ…

Rush Quotes Marathi

Rush Quotes Marathi Rush Quotes Marathi ज्या गोष्टींना वाढण्यास वेळ लागतो त्यांच्यासोबत घाई करण्याचा प्रयत्न करु नका. Don’t try to rush things that need time to grow.   Also read text and pictorial based quotes on time here.

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा…

Marathi Quotes Things

Marathi Quotes Things Marathi Quotes Things एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावकाशीने करणे श्रेयस्कर.   Read more text and pictorial based quotes on things here.

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर…

Marathi Quotes Things

Marathi Quotes Things Marathi Quotes Things आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.   Also read text and pictorial based quotes on problem here.

चांगल्या गोष्टी…

Marathi Quotes Good Things

Marathi Quotes Good Things Marathi Quotes Good Things चांगल्या गोष्टी घडणार आहेत. विश्वास ठेवा. सकारात्मक रहा. Good things are going to happen. Have faith. Stay positive.   Also read text and pictorial based quotes on positive here.

मी ज्या गोष्टी केल्यात मला त्यांच दु:ख…

Marathi Quotes

Marathi Quotes on Regret and Opportunity Marathi Quotes: मी ज्या गोष्टी केल्यात मला त्यांच दु:ख नाहीये. मला त्या गोष्टींचं दु:ख आहे, ज्या संधी असतानाही मी केल्या नाहीत.   Read more text and pictorial based quotes on opportunity here.

आयुष्यातील नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण…

Marathi Quotes

Marathi Quotes on Life and Negative Marathi Quotes: आयुष्यातील नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण काढून टाकायला सुरुवात केली की, आपोआप चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार होते.   Read more text and pictorial based quotes on negative here.

Jivnat Shiklele Dhade © 2016-17