Tag: speak

राहणार असाल तर आयुष्यभरासाठी…

Marathi Quotes

Marathi Quotes on Life, Change and Speak Marathi Quotes : राहणार असाल तर आयुष्यभरासाठी राहा. जर सोडूनच जाणार असाल तर आजच जा. जर बदलणार आहात तर चांगल्यासाठी बदला. आणि जर बोलणार असाल तर विचार करुनच बोला. Read more quotes on life here. Read more quotes on change here. Read more quotes on speak here.

जो तुमच्याशी ‘हृदयापासून ‘ बोलत असतो…

Marathi Quotes

Marathi Quotes on Heart and Speak Marathi Quotes: जो तुमच्याशी ‘हृदयापासून ‘ बोलत असतो त्याच्याशी कधी ‘डोक्याने’ बोलू नका. Read more quotes on heart here. Read more quotes on speak here.

Jivnat Shiklele Dhade © 2016-17