Tag: relationship

आपुलकीच नातं दुधात मिसळलेल्या…

Marathi Quotes Relationship

Marathi Quotes Relationship Marathi Quotes Relationship आपुलकीच नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखं असतं कितीही प्रयत्न केले तरी वेगळे होणं शक्य नसतं.   Read more text and pictorial based quotes on relationship here.

मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला…

Marathi Quotes Relationship

Marathi Quotes Relationship Marathi Quotes Relationship मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते कारण न सांगता जुळणाऱ्या नात्याची परिभाषाच काही वेगळी असते.   Read more text and pictorial based quotes on relationship here.

प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती…

Marathi Quotes Love Friendship

Marathi Quotes Love Friendship Marathi Quotes Love Friendship प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम.   Read more text and pictorial based quotes on love here.

एकटे राहण्याने तुम्ही घाबरु शकता, पण…

Marathi Quotes Relationship

Marathi Quotes Relationship Marathi Quotes Relationship एकटे राहण्याने तुम्ही घाबरु शकता, पण वाईट संबंधात राहून तुम्हाला हानी होईल. Being alone may scare you, but staying in a bad relationship will damage you. Read more text and pictorial based quotes on relationship here.

नातेसंबंध गुंतागुंतीचे नाहीत: मी तुझी…

Relationship Quotes Marathi

Relationship Quotes Marathi Relationship Quotes Marathi नातेसंबंध गुंतागुंतीचे नाहीत: मी तुझी काळजी घेतो, तु माझी काळजी घे. विषय संपला. Read text and pictorial based quotes on care here.

मी स्वत:ला खूप दुरपर्यंत एका वाईट नात्यात…

Marathi Quotes

Marathi Quotes on Relationship and Mistake Marathi Quotes:   ‘मी स्वत:ला खूप दुरपर्यंत एका वाईट नात्यात राहू दिले. हि मी माझ्या जीवनातल्या सर्वात मोठया चुकांपैकी एक केली.’ – Brigitte Nicole Read more quotes on relationship here. Read more quotes on mistake here.

Jivnat Shiklele Dhade © 2016-17