Tag: mind

रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात. कारण…

Marathi Quotes Tears

Marathi Quotes Tears Marathi Quotes Tears रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात. कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते आणि अश्रूंना बाहेर येण्यासाठी मनाला जखम व्हावी लागते.   Read more text and pictorial based quotes on tears here.

कुणीतरी आपल्याला फुल आणून देईल यासाठी…

Marathi Quotes

Marathi Quotes on Flower, Waiting and Mind Marathi Quotes: ‘कुणीतरी आपल्याला फुल आणून देईल यासाठी कुणाची वाट बघण्यापेक्षा स्वत:चा बाग बगीचा बनवा आणि स्वत:च्या मनाला सजवा.’ Read more quotes on flower here. Read more quotes on waiting here. Read more quotes on mind here.

कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे, कारण…

Marathi Quotes

Marathi Quotes on Failing and Mind Marathi Quotes: कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात, कारण कमीपणा घेण्यासाठी खरचं मन खूप मोठच असावं लागतं. Read more quotes on failing here. Read more quotes on mind here. Read more quotes on wrong here.

माणसाने मनात काही ठेवू नये, नाहीतर

Marathi Quotes

Marathi Quotes on Mind Marathi Quotes: माणसाने मनात काही ठेवू नये, नाहीतर डोक्यावर परिणाम होतो. Read more quotes on mind here.

Jivnat Shiklele Dhade © 2016-17