Tag: expectation

प्रश्नांचे उत्तर मिळालेच पाहिजे असं नाहीये…

Marathi Quotes

Marathi Quotes on Thinking and Expectation Marathi Quotes: खूप विचार करणं थांबवा. प्रश्नांचे उत्तर मिळालेच पाहिजे असं नाहीये. उत्तरे तुम्हाला तेव्हा मिळतील. जेव्हा तुम्ही त्यांच्याबद्दलची अपेक्षा कमी करणार. Read more quotes on thinking here. Read more quotes on expectation here.

इतरांकडून खूप अपेक्षा ठेवल्याने…

Marathi Quotes

Marathi Quotes on Disappoint and Expectation. Marathi Quotes: तुम्हाला निराशा आल्याने इतरांना दोष नका देउु, इतरांकडून खूप अपेक्षा ठेवल्याने स्वत:ला दोष दया. Don’t blame others for having disappointed you, Blame yourself for Expecting too much from others.   Read more quotes on expectation here.

Jivnat Shiklele Dhade © 2016-17