Tag: distress

जर तुम्ही एका कारणास्तव आनंदी आहेत…

Marathi Quotes

Marathi Quotes on Happy and Distress Marathi Quotes: “आनंदी राहा कुठलेही कारण नसताना. एका लहान मुलासारखे. जर तुम्ही एका कारणास्तव आनंदी आहेत, तर तुम्ही संकटात आहात, यामुळे की ते कारण तुमच्याकडून परत घेतले जाउु शकते.” – दिपक चोप्रा   Read more text and pictorial based quotes on happy here.

प्रत्येक रगडण्याने तुम्ही चिडाल तर तुमच्यातील चमक दिसेल कशी?

Marathi Quotes

Marathi Quotes on Life Marathi Quotes: प्रत्येक रगडण्याने तुम्ही चिडाल तर तुमच्यातील चमक दिसेल कशी? आयुष्याचे असेच आहे, कित्येक संकटांचा सामना केल्यावरच तुमच्यातील सर्वोत्तम व्यक्ती बाहेर येईल. तेव्हा संकटांचा सामना करायला शिका. Read more quotes on grouch here. Read more quotes on distress here.

Jivnat Shiklele Dhade © 2016-17