Tag: annoyance

कुणी आपल्याला वाईट बोलण्याचा जेवढा…

Marathi Quotes

Marathi Quotes on Annoyance Marathi Quotes: कुणी आपल्याला वाईट बोलण्याचा जेवढा त्रास होत नाही, तेवढा त्रास आपल्याला आपली आवडती व्यक्ती अबोल राहण्याने होतो.   Also read text and pictorial based quotes on person here.

ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा…

Marathi Quotes

Marathi Quotes on Annoyance Marathi Quotes: ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळयांचा मी ऋणी आहे. त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलच कळालं. Read more quotes on annoyance here.

Jivnat Shiklele Dhade © 2016-17