Jivnat Shiklele Dhade

Marathi Quotes & Stories

Category: Pictorial Quotes

विचारांवर लक्ष ठेवा त्यांचे…

Beautiful Marathi Quote Future

Marathi Quote Future Pictorial Marathi Quote Future विचारांवर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होतात शब्दांवर लक्ष ठेवा ते कृतीत उतरतात कृतींवर लक्ष ठेवा त्या सवयी बनतात सवयींवर लक्ष ठेवा त्यातुन चारीत्र्य घडते चारीत्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते.   संधीवर देखील सुंदर विचार व सुविचार येथे वाचा.

तुम्हांला जे आवडते त्याचाच…

Beautiful Marathi Quote Joy

Marathi Quote Joy Beautiful Marathi Quote Joy तुम्हांला जे आवडते त्याचाच ध्यास घ्या त्यामुळे तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त आनंद मिळेल.   आनंदावर देखील सुंदर विचार व सुविचार येथे वाचा.

काही लोक विचार करतात मी…

Beautiful Marathi Quote Silence

Marathi Quote Silence Pictorial Marathi Quote Silence काही लोक विचार करतात मी दु:खी आहे, पण मी नाही. मला फक्त अशा जगात शांतता हवीशी वाटत असते जे बडबड करणं कधीच थांबवत नाही.   लोकांवर सुंदर विचार व सुविचार येथे वाचा.

मी जो होतो त्यापासून…

Far Quote Marathi Pictorial

Far Quote Marathi Pictorial Far Quote Marathi मी जो होतो त्यापासून खूप दुर पण मी जो होणार आहे त्यापासून अजून नाही.   हा चित्रमयी विचार किंवा सुविचार तुम्हाला कसा वाटला व व्याकरणाच्या चूक असल्यास कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. विश्वासावर अधिक सुंदर विचार येथे वाचा.

माझ्या जीवनात, मी…

Beautiful Learn Quote Marathi

Learn Quote Marathi Learn Quote Marathi Pictorial माझ्या जीवनात, मी जगलो, मी पे्रमात पडलो, मी हरलो, मला नाकारलं, मी दुखावलो, मी विश्वास ठेवला, मी चुका केल्या, पण सगळयात जास्त मी शिकलो.   शिकण्यावर अधिक सुंदर विचार येथे वाचा.

आयुष्य फार सुंदर आहे. ते फक्त…

Beautiful Life Quote Marathi

Beautiful Life Quote Marathi Beautiful Life Quote Marathi Pictorial आयुष्य फार सुंदर आहे. ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे. – पु. ल. देशपांडे   हा चित्रमयी विचार किंवा सुविचार तुम्हाला कसा वाटला व व्याकरणाच्या चूक असल्यास कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. जीवनावर अधिक सुंदर विचार येथे वाचा.

Page 1 of 1012345...10...Last »
Jivnat Shiklele Dhade © 2017