Jivnat Shiklele Dhade

Marathi Quotes & Stories

प्रत्येक रगडण्याने तुम्ही चिडाल तर…

Marathi Quote Crisis

Marathi Quote Crisis Image

Marathi Quote Crisis

Quote on Crisis

प्रत्येक रगडण्याने तुम्ही चिडाल तर तुमच्यातील चमक दिसेल कशी? आयुष्याचे असेच आहे, कित्येक संकटांचा सामना केल्यावरच तुमच्यातील सर्वोत्तम व्यक्ती बाहेर येईल. तेव्हा संकटांचा सामना करायला शिका.

 

हा चित्रमयी विचार किंवा सुविचार तुम्हाला कसा वाटला व व्याकरणाच्या चूक असल्यास कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा.

Also read text based ‘नेल्सन मंडेला यांचे विचार व सुविचार’ here.

Updated: August 15, 2017 — 2:20 pm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Jivnat Shiklele Dhade © 2017